{"product_id":"५५-६०-वयानंतर-आयुष्य-कसे-जगावे-एसबीओपी-लिव्हिंग","title":"५५\/६० वयानंतर आयुष्य कसे जगावे? एसबीओपी लिव्हिंग","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e५५\/६० वयानंतर आयुष्य कसे जगावे? एसबीओपी लिव्हिंग - जीवनाकडे पाहण्याचा आणि सार्थक जीवन जगण्याचा एक क्रांतीकारी दृष्टीकोन हवा असेल तर डॉ. संजय रुणवाल यांनी लिहिलेले “५५\/६० वयानंतर आयुष्य कसे जगावे? एसबीओपी लिव्हिंग” हे पुस्तक वाचणे आणि ते जगणे अनिवार्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निवृत्तीनंतरचे पारंपारिक रटाळ आणि निरुद्देश जीवन जगण्याऐवजी आयुष्याचेच पुनरुत्थान कसे करता येईल यावर मार्गदर्शन करत पुढील आयुष्यासाठी नव्या उद्देशांची निर्मिती करण्याची प्रेरणा देत त्यांची झेपेल तेवढी पूर्तता करत जगण्यातील सार्थकता प्राप्त करण्यावर “एसबीओपी” तत्वज्ञान भर देते. एसबीओपी म्हणजे सिस्टीमॅटिक ब्लो आउट प्लॅन किंवा आयुष्याची केलेली योजनाबद्ध उधळण. हे सहज आचरता येणारे तत्वज्ञान व्यक्तींना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतून जीवनाच्या अर्थपूर्ण आणि समृद्ध \"सुवर्ण टप्प्यात\" सहजतेने संक्रमण करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले एक स्वतंत्र पण वैश्विक तत्वज्ञान आहे.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":50663451132151,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0930\/6174\/2839\/files\/SBOP-Marathi.jpg?v=1775726379","url":"https:\/\/drsanjayrunwal.com\/products\/%e0%a5%ab%e0%a5%ab-%e0%a5%ac%e0%a5%a6-%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%93%e0%a4%aa%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Dr. Sanjay Runwal","version":"1.0","type":"link"}